Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०

रेल्वे सल्लागार पदी निवड डाँं.विजय धांडे यांचा सत्कार...!


प्रतिनिधी रावेर तालुक्यातील रोझोदा येथील श्रीराम मंदिर व कामसिध्द मंदिर विश्वस्त मंडळाचे सचीव डाँ.विजय माधव धांडे यांची मध्य रेल्वेच्या जिल्हा सल्लागार समितीच्या पदावर निवड झाल्याबद्दल रोझोदा येथील तिर्थक्षेत्र श्री कामसिध्द देवस्थानाच्या आवारात विश्वस्त मंडळाच्या सभेच्या वेळी माजी सरपंच,संस्थापक अध्यक्ष रमेश रामचंद्र महाजन यांच्या हस्ते डाँ.विजय धांडे यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ तसेच विश्वस्तांनी गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.

       
या श्रीराम मंदिर व कामसिध्द मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन,उपाध्यक्ष टेनूदास फेगडे,विश्वस्त डाँ,मिलींद वायकोळे, वसंत बोंडे,अरुण बोंडे,महेंद्र भारंबे,पुरुषोत्तम धांडे,विलास महाजन,शालिनी धांडे,सेक्रेटरी वासुदेव नेमाडे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध