Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०
शेगांव येथे रेणुका नगर येथील सतरा वर्षीय युवकाची आत्महत्या..!
शेगाव(प्रतिनिधी) उमेश राजगुरे: शेगाव येथील रेणुकानगर भागातील १७वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, २४ सप्टेंबर रोजी सकाळी समोर आली.सिद्धेश्वर प्रकाश चितोडे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे
नाव आहे.
त्याने राहत्या घरात टिनाखालील लाकडाला साडी बांधून गळफास घेतला. त्याचे वडील प्रकाश चितोडे यांनी शहर
पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास एएसआय गजानन पांडे करत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा