Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ६ सप्टेंबर, २०२०

निधनवार्ता



निधनवार्ता कळविण्यात अत्यंत दुःख होते की आपल्या गावातील श्री.रमेश वामन पवार यांचे वडील दिलीप रोहिदास पवार याचे काका व सतिष अशोक पवार याचे आजोबा स्व.वामन माणिक पवार यांचे आज दुपारी ३:३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले तरी त्यांची अंत्ययात्रा आज दि.०६-०९-२०२० रविवार रोजी सायंकाळी ७:३० वाजता राहत्या घरी सार्वे येथून याची सर्वांनी नोंद घ्यावी
इश्वर मृतात्म्यास चिर:शांती देवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली

शोकाकुल-समस्त पवार परिवार वरपाडे/सार्वे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध