Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
"युथ एज्युकेशन वेलफेअर सोसायटी महाराष्ट्रराज्य" यांच्यातर्फे जामनेर पोलीस बांधवांचा "कोरोना योद्धा " प्रमाणपत्र देऊन सन्मान...!
"युथ एज्युकेशन वेलफेअर सोसायटी महाराष्ट्रराज्य" यांच्यातर्फे जामनेर पोलीस बांधवांचा "कोरोना योद्धा " प्रमाणपत्र देऊन सन्मान...!
जामनेर प्रतिनिधी संजय सूर्यवंशी
जामनेर येथील सर्व पोलीस बांधवांनी तसेच होमगार्ड व इतर कर्मचारी यांनी चालू असलेल्या कोरोना परिस्थितीत कोणती परवाना करता चांगल्या पद्धतीने आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांचा अध्यक्षस्थानी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा.जितेंद्र भाऊ पाटील यांच्या हस्ते व उपविभागीय अधिकारी श्री. ईश्वर कातकाडे सर यांच्या उपस्थितीत सर्वांचे "कोरोना योद्धा " प्रमाणपत्र तसेच शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जामनेर पोलिस स्टेशनचे पीआय श्री प्रताप इंगळे साहेब व युथ एज्युकेशन चे अध्यक्ष आणि पोलीस फ्रेंड्स वेलफेयर चे जामनेर तालूका अध्यक्ष नितीन सुराणा त्यांच्या हस्ते विकलांग बांधवाना "सेवायज्ञ" धान्य किट चे वाटप सुद्धा पोलीस बांधाव व संस्थे कडून करण्यात आले. सदर कार्यक्रमास गजानन भाऊ चिंचवडे संस्थापक अध्यक्ष पोलीस फ्रेंडस चे मार्गदर्शन लाभले .तसेच उपाध्यक्ष दीपक कंडारे, पवन बावस्कर ,शरद पवार,कैलास पालवे,काशिनाथ चव्हाण, मच्छिद्र चव्हाण, युवराज तवर, संदीप चव्हाण,आकाश चौधरी, शरद राजपूत, सुवर्ण सिंग पाटील उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा