Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २७ सप्टेंबर, २०२०
भूम-परंडा-वाशीचे माजी आ.राहुल मोटे यांच्या हस्ते, सिनाकोळेगाव धरणाचे जलपूजन...
परंडा (राहुल शिंदे) दि 27 भूम-परंडा- वाशी माजी आ.राहुल मोटे यांनी परंडा तालुक्यातील सर्वात मोठे असलेले धरण शेतकऱ्यांना वरदान ठरलेले या वर्षी पूर्ण क्षमतेने भरत आले आहे.
माजी आ. कै महारुद्र मोटे यांनी विशाल दृष्टीकोण ठेऊन शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल या उद्देशाने हे धरण मंजूर करून घेतले होते त्याचा पाया बप्पांच्या काळात होऊन,राहुल मोटे यांनी ते पूर्ण केले त्याचे जलपूजन आज करण्यात आले.
यावेळी परंडा नगरीचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर ,तालुका अध्यक्ष संदीप पाटील , माजी सभापती नवनाथ जगताप , युवक तालूका अध्यक्ष धनंजय पाटील , जिल्हा मजूर फेडरेशन चे संचालक धनंजय हांडे, बापू मिस्किन , डी सी सी संचालक हनुमंत कोलते ,माजी जि प सदस्य धनंजय मोरे , दीपक भांडवलकर, मसरत काझी ,नगरसेवक गजू घाडगे,रवी दादा मोरे,युवा नेते पिंटू दैन, सुहास पाटील ,पिंटू कोकाटे ,मलिक सय्यद ,शंकर गटकूळ, भाऊ नलवडे ,मयूर जाधव ,हनुमंत पाटील रोसा, अश्रू नलवडे ,ग्रामपंचायत सदस्य कंडारी शिवाजी करळे, शेतकरी आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा