Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
युवा नेते,नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या निधनामुळे रविवारी द्वार दर्शन (उठावणा, बेसणा)
युवा नेते,नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या निधनामुळे रविवारी द्वार दर्शन (उठावणा, बेसणा)
शिरपूर:येथील उद्योगपती,शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे बांधकाम सभापती, नगरसेवक तपनभाई मुकेशभाई पटेल (वय ३९ वर्षे) यांचे निधन झाल्याने दि. ४ ऑक्टोबर २०२० रविवारी द्वार दर्शन (उठावणा, बेसणा) होईल.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सोशल डिस्टनसिंगचे पालन करुन आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर दि. ४ ऑक्टोबर २०२० रविवारी सायंकाळी ४ ते ७ वाजे पर्यंत द्वार दर्शन (उठावणा, बेसणा) होणार आहे.
कोरोनामुळे आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने कृपया कोणीही दि.४ऑक्टोबर २०२० रविवार सायंकाळी ४ ते ७ वाजेची वेळ सोडून दररोज व इतर अन्य दिवशी भेटायला येऊ नये असे आवाहन अमरिशभाई पटेल,भुपेशभाई पटेल, चिंतनभाई पटेल यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा