Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
देशावर कोरोना महामारी संकट असल्यामुळे शिरपुर शहर कोळी समाज कडून..! साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली..!
देशावर कोरोना महामारी संकट असल्यामुळे शिरपुर शहर कोळी समाज कडून..! साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली..!
रोजी वाल्मीक नगर शिरपुर येथे महर्षी वाल्मीकि जयंती प्रतिमा पूजन करून साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली त्यावेळी मा, वासुदेव देवरे, मा उपनगराध्यक्ष ,,विनोद सोनार ,, संपादक मित्र शक्ति,,संतोष माळी ,, नगरसेवक,,चंद्रकांत सोनवणे,,नगरसेवक,,मोहन कोळी,,संपादक पोलिस पथक,,ईश्वर बोरसे,,संपादक समाज शक्ति,,संतोष भोई,,संपादक तरुण गर्जना,,अनिल राजपूत,,सुभाष कोळी,,सोमा धनगर,,बापू वाघ,,हीरालाल वाकड़े,,योगराज बागुल,,समाधान कोळी,, मोहन मंडाले,,, बबन येवले,,मनोज कोळी,,प्यारे मोहन,,रोहित कोळी,,रणजीत कोळी,,दीपक कोळी,,विजय कोळी,,मयूर बारी,,राकेश कोळी ,,हिमंत कोळी,,नाना कोळी ,,राधेश्याम कोळी,,ज्ञानेश्वर कोळी,,भूरा कोळी,,विकास कोळी,,बापू धोबी,,विशाल कोळी,,पप्पू कोळी,,दीपक माळी,, सोनू भोई,,वासु भोई,,संदीप कोळी,सागर कोळी,,गोपाल कोळी,,सर्व उपस्तिथ होते तरी कार्यक्रमाचे आयोजन मा श्री विनायक बाविस्कर (कोळी )यानी केले होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा