Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
आदिवासी कोळी समाज समन्वय समिती च्या वतीने निवासी धुळे जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन...!
आदिवासी कोळी समाज समन्वय समिती च्या वतीने निवासी धुळे जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन...!
आज दि.28 ऑक्टोंबर 2020 रोजी आ.कोळी समाज समन्वय समिती तर्फे शासना कडून राबविण्यात येणारी खावटी योजना संदर्भात निवासी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले शासनाने खावटी योजना राबवित असतांना शोषित पीडित अंध,अपंग,विधवा,
अल्पभूधारक,हातमजुर यांना कोरोना महामारी संकटामुळे आर्थिक अडचणींवर मात करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनुसूचीत जमाती साठी ही योजना राबवित असतांना शासनाकडून कुठलीच कागदपत्रे आवश्यकता नसूनही ग्रामसेवक,रेशनकार्ड, आधारकार्ड,किंव्हा 2011 आर्थिक जनगणना चा सर्व्हे ग्राह्य धरत नसून जातीचा दाखला,किंव्हा व्हॅलीडीटी प्रमाण पत्र असल्या शिवाय ही योजना तुम्हाला लागू होत नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन ,या योजनेला टोकरेकोळी,ढोरकोळी, महादेवकोळी,डोंगरकोळी,ठाकूर ,मल्हार या जमाती पात्र नाही शासनाने काढलेले gr चा अभ्यास न करता फक्त 2 ते 3 जमाती चा सर्वे राजकारणी च्या दबावाखाली अधिकारी काम करत आहे.
आपल्या स्तरावरुन संबधित अधिकारी यांना समज देऊन अडवणूक थांबवावी व जाचक अटी पासून मुक्त करून खावटी योजना पात्र असलेले गरीब होतकरू यांना खावटी योजनेचा लाभ मिळावा या मागणी साठी आदिवासी कोळी समाज समन्वय समिती कडुन निवेदन देण्यात आले
निवेदन देण्यासाठी आलेले पदाधिकारी खालील प्रमाणे
श्री.रविभाऊ शिरसाठ
खांदेश विभाग उपाध्यक्ष,
श्री.गिरधर आप्पा महाले
राज्य कार्यकारीणी सदस्य बागुल
श्री.दिलीप बापु
खांदेश विभाग कार्याध्यक्ष
श्री.हिरालाल भाऊ वाकडे धुळे जिल्हा अध्यक्ष
सौ.अँड् शोभाताई खैरनार
जिल्हा समन्वयक महिला आघाडी
सौ.कल्पनाताई बोरसे
जिल्हा अध्यक्षा व माजी सभापती पंचायत समिती शिरपूर सौ.सोनालीताई अखडमल
जिल्हा उपाध्यक्षा,श्री.साहेबराव कोळी
जिल्हा सल्लागार,श्री.देवीदास नवसारे
तालुका अध्यक्ष श्री.संदिप येळवे
शिंदखेडा तालुका युवा अध्यक्ष
श्री.दादासाहेब येळवे
शिंदखेडा तालुका युवा उपाध्यक्ष
श्री.राज कोळी
धुळे शहर प्रमुख श्री.दिलीप शिरसाठ
जिल्हा सहसचिव चि.हेमराज तुकाराम जाधव
युवा नेता श्री.राहुल सैंदाणे
सामाजिक कार्यकर्ते
ज्ञानेश्वर कोळी सामाजिक कार्यकर्ते
संकलन
श्री.हिरालाल वाकडे अध्यक्ष धुळे जिल्हा
आदिवासी कोळी समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा