Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२०
पाच महिन्यापूर्वी चोरीतील साडेसहा लाखाचा जप्तमुद्देमाल केला परत..!
जामनेर: प्रतिनिधी शहरातील गिरीजा कॉलनतील रहीवाशी वृध्द दाम्त्याला चाकुचा धाक दाखवुन लंपास केलेल्या रकमेपैकी पोलीसांनी तपासादरम्यान हस्तगत केलेल्या ६ लाख ६६ हजार ८८२ रूपये न्यायालयीन कार्यवाहीनंतर आज (१९) संबंधीतांना परत देण्यात आले.
गेल्या ८ मे रोजी गिरीजा कॉलनीमधील बळीराम माळी व त्यांच्या वृध्द पत्नीला चाकुचा धाक दाखवुन घरातील एकुण साडे आठ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला होता,त्यात रोकडसह सोन्या-चांदीचे दागीन्यांचा समावेश होता,घटनेनंतर लागलीच तपासचक्रे फिरवुन पोलीसांनी चोरट्यांना पकडले होते,त्यावेळी त्यांचेकडुन साडेसहा लाखावर रोकड पोलीसांनी हस्तगत केली होती,आता ती सर्व रक्कम बळीराम माळी यांना परत देण्यात आली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा