Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२०
दुसरबीड येथे रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ६० गरजुंना धान्य वाटप..!
सिंदखेड राजा (राजे शशिकांत जाधव ) दि.३०.सिंदखेडराजा तालुक्यामधील दुसरबीड येथे कर्जत जामखेड चे आमदार रोहित दादा पवार यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत हार तुरे, बुके, बॅनर न लावता आर्थिक खर्चाला फाटा देऊन गरिबांना आवश्यक असलेली अन्नधान्याची गरज असुन व समाजासाठी काही तरी वेगळे करण्याची आवश्यकता आहे यापुढेही समाजातील सर्व लोकांनी विनाकारण चा खर्च टाळून गरीब जनतेची सामाजिक समाजसेवेची संधी ही जबाबदारी म्हणून पार पाडावी. म्हणून या उद्देशाने दुसरबीड येथील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जामखेड मतदार संघाचे विद्यमान आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ६० गरजु कुटुंबांना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले.
यावेळी कॉंग्रेसचे जुनेद अली, सुनील जायभाये, रहमान शेख, रहीम शेख, निजाम शेख, अय्युब पठाण, मधुकर शिंदे, युनुस शेख, फैज अली, अतिफ अली, शेख साहिल, नदीम अली, शेख मजर, शेख यासेर,अरबाज शेख,तैसीन शेख प्रामुख्याने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा