Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
कोरोणा काळातील घरगुती विजबिल माफ करण्यासाठी स्वाभिमानी चे ताला ठोको आंदोलन.कोरोना काळातील घरगुती विज बिल माफ न केल्यास तीव्र आंदोलन करणार..!
कोरोणा काळातील घरगुती विजबिल माफ करण्यासाठी स्वाभिमानी चे ताला ठोको आंदोलन.कोरोना काळातील घरगुती विज बिल माफ न केल्यास तीव्र आंदोलन करणार..!
शेगाव प्रतिनिधी( उमेश राजगुरे) मो.न.९८८१७९४६३२ या वर्षी कोरोणामुळे सर्व जणता हतबल झाली आहे. कोरोणाने सर्व उद्योगधंदे बंद पडले, व्यवयाय बंद पडले.सततच्या पावसाने शेतातिल उत्पन्न बुडाले,अशा सर्व संकटाने शेतकरी शेतमजुर आर्थिक दृष्ट्या खचुन गेला आहे.
अशा परिस्थिती मधे राज्यातिल जणतेला कोरोणाच्या काळातिल तीन महीन्याचे विज बिल माफ करा या मागणीसाठी मा. राजु शेट्टी साहेब यांनी राज्यभरात वि. वि. कंपनि कार्यालयाला ताला ठोको आंदोलन पुकारले आहे.
या आंदोलनाला पांठीबा म्हणुन शेगाव येथे सहाय्यक अभियंता कार्यालयाला शेगाव स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांच्या नेतृत्वात ताला ठोकुन आंदोलन केले. कोरोणाच्या काळातिल तीन महीन्याचे माफ करावे ही या आंदोलना ची प्रमुख मांगनी होती. तत्काळ ही मांगनी मान्य न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना तिव्र आंदोलन करणार असा इशारा यावेळी करण्यात आला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेगाव शहराध्यक्ष गोपाल भाऊ तायडे संतोष सोनोने प्रेम मानकर अमोल तायडे ऋषी बघे अहमद फारुख गणेश तायडे शंकर सोनवणे सागर तायडे संजय तारापुरे मंगेश तायडे विजय साथोडे क्रिष्णा उन्हाळे मुकिंदा उन्हाळे सागर जमा अजय गुळभेले आकाश तायडे ऋषिकेश काळुंगे विवेक तायडे सदाशिव अजने रवींद्र इंदोरे यदि स्वाभिमानी कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा