Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
विश्व मराठा संघ धाराशिव यांच्यावतीने, सुरळीत वीजपुरवठा करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
विश्व मराठा संघ धाराशिव यांच्यावतीने, सुरळीत वीजपुरवठा करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
भूम (राहूल शिंदे)दि.29तालुक्यातील निपाणी येथील पाणी पुरवठा विहीरीला विद्युत पुरवठा करणारी डी.पी.दोन महिन्यांपासून बंद असल्याने पाणी पुरवठा विहिरीला पाणी असताना सुरळीत विद्युत पुरवठा अभावी निपाणी गावाला पाणी पुरवठा दोन महिन्यांपासून आजतागायत बंद आहे.
सुरळीत विद्युत पुरवठा करणारी विद्युत डी.पी. दुरुस्ती करण्यासाठी अभियंता श्रीमती बरडे म.रा.वि.वि.कंपनी ईट ता.भूम यांना निवेदन देण्यात आले. आनंद पवार उप विभागीय अभियंता .म.रा.वि.वि.कपंनी उपविभाग भूम व श्रीमती बरडे कनिष्ठ अभियंता म.रा.वि.वि.कंपनी ईट ता.भूम यांनी तात्काळ कार्यवाही करण्यात येवून विद्युत पुरवठा डी.पी.दुरुस्तीचे आश्वासन दिले .
याबद्दल सदर निवेदन सोमनाथ कोकाटे विश्व मराठा संघ जिल्हाध्यक्ष, दादासाहेब दळवी कार्याध्यक्ष, सिद्दीनाथ उर्फ सिध्दू नाईकवाडी संपर्क प्रमुख भूम-परंडा-वाशी, परमेश्वर रसाळ तालुकाध्यक्ष भूम व योगिता ताई मिसाळ महिला तालुकाध्यक्ष भूम आदी विश्व मराठा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा