Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०
अंबाईनगर मध्ये पाईपलाईचा खुदाईचा शुभारंभ....!
कोल्हापूर प्रतिनिधी :हुमायून नदाफ
रेंदाळ अंबाईनगर येथील पाण्याच्या पाईपलाइन शुभारंभ करण्यात आला. लोकनियुक्त सरपंच विजय माळी यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्या आला. ग्रामपंचायतच्या निधीतून या पाईप लाईनचे काम करण्यात येणार आहे.
अंबाईनगर रेंदाळ येथे पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ अंबाईनगर कडून मानेनगर रेंदाळ जाणारा मेन गल्लीत पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अलिकडच्या व पलिकडच्या गल्लीत पाण्याची सोय आहे परंतु मानेनगर कडून अंबाईनगरला जाणारा गल्लीत पाण्याची टंचाई असल्यामुळे आज त्या पाईपलाईन टाकण्याचे कामाची सुरुवात करण्यात आली आहे.
ही सुरुवात लोकनियुक्त सरपंच विजय माळी,ग्रामपंचायत सदस्या हेमाजंली पाटील ग्रामपंचायत सदस्या गिता लोहार,शाहू आघाडीचे अध्यक्ष एम .ए .पाटील,राजू मुदाळकर,पोपट पाटील,नारायण सुतार व नागरिक उपस्थित होते.यावेळी स्थानिक रहिवाश्यांनी विशेष आभार मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा