Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२०
सांडपाण्याचे व्यवस्थापन करा अन्यथा , आंदोलनाला सामोरे जा...
स्वाभिमानी चा आंदोलनाचा इशारा.
शेगाव.(उमेश राजगुरे) दि.5 काँग्रेस नगर वार्ड 5 येथील सांडपाण्याची व्यवस्थापना करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सांडपाणी जाण्याकरिता भुयारी गटारीचे व्यवस्था सांडपाणी जाण्याकरिता करावा लागेल सांड पाण्याला जाण्याकरिता मार्ग नसल्याने घरगुती सांडपाणी तिथेच साचून राहते या मुळे साथीच्या रोग, डेंगू, मलेरिया चा मोठया प्रमाणात फेलाव होऊ शकतो सध्या उद्भवलेल्या जागतीक माहामारी असेलेल्या कोविड 19 (कोरोना) च्या प्रादुर्भावामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर होत चालली आहे. दिवसा गणित नवीन रुग्णाची संख्या वाढतच आहे.
काँग्रेस नगर परिसरात नेहमी स्वरूपात जंतू नाशक फवारणी. सफाई कामगारद्वारे साफ सफाई होणे गरजेचे आहे.परंतु तसे न होता सांडपाणी वेवस्थापनेत होत असलेला निष्काळजीपणा तिथ राहत असलेल्या नागरिकांच्या जीवावर उठलेला आरोग्यास धोका उदभवलेला आहे. शेगाव नगर परिषद ही स्वछता पारितोषिक सन्मानित आहे.
त्यामुळे अश्या समस्या कड़े गांभीर्याने लक्ष द्यावे.
समस्या चे समाधान न होत नसल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना वतीने देण्यात आला असून यावेळी, स्वाभिमानी शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे, आकाश भालेराव,रामा दुतोंडे, गजानन तायडे, आकाश शेगोकार, अयुब शेख. हे कार्यकर्ते उपस्थितीत होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा