Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२०
बिहार मधील यशाचा शिरपूर भाजपातर्फे आनंदोत्सव..!
शिरपूर:प्रतिनिधीआजचा बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला यश मिळाले याबद्दल शिरपुर भाजपा कार्यालयात आनंदोत्सव करण्यात आला आ. काशिराम पावरा व भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
बिहार निवडणूकीत भाजपाला यश मिळाल्याने येथील पक्ष कार्यालयात शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, मा. जिल्हा चिटणीस संजय आसापूरे,तालुका चिटणीस सुनिल चौधरी, कार्यालय प्रमुख देवेंद्र देशमुख, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, मुकेश पाटील,प्रशांत राजपुत,शहर चिटणीस राधेश्याम भोई,अविनाश शिंपी, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख,भटक्य विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बापू लोहार,युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी,प्रभारक सोनवणे,जगन्नाथ पाटील,अनिल बोरसे,पंडीत पाटील, रफीक तेली,पप्पु राजपूत आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
माधव खाबिया नाशिक - आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची र...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा