Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १७ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
जमिनीतून सोने काढून देतो अशी बतावणी करून नागरिकांची आतापर्यंत 93 लाखाची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला अटक
जमिनीतून सोने काढून देतो अशी बतावणी करून नागरिकांची आतापर्यंत 93 लाखाची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला अटक
नाशिक प्रतिनिधी:मंदीर,मुलींचे वस्तीगृह व हॉस्पीटल बांधण्याचे कारण सांगून तसेच सरकारी नोकरी लावून देतो जमिनीतून सोने काढून देतो अशी बतावणी करून नागरिकांची आतापर्यंत 93 लाखाची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला पोलिसांनी काशिमिरा मुंबई या परिसरातून अटक केली आहे.
संशयित आरोपी(गणेश महाराज उर्फ गणेश जयराम जगताप वय ३७ वर्षे रा .श्रन्दा व्हिला,पाथर्डी रोड,) सदर आरोपी याने आतापर्यंत 93 लाखाची फसवणूक केल्याचा गुन्हा इंदिरानगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता याबाबत आणखी कुणाची फसवणूक झाली.
असल्यास त्वरित पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी केले आहे जगताप यांनी मंदिर बांधणे मुलींचे वसतिगृह सुरू करणे रुग्णालय बांधण्याचे कारण सांगून एकाकडून 54 लाख रुपये उकडले तसेच धवल खाटीवाल यांच्याकडूनही घर बांधण्याचे कारण सांगून 35 लाख रुपये उकळले आहेत प्रकाश मोरे यांचे पुतणे आणि भाच्याला नोकरी लावून देतो म्हणून चार लाख रुपये घेतले असे एकूण 93 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून त्यास अटक केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा