Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १४ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
जनशक्ती युवा संघटनेचे संपर्क प्रमुख मयुर पवार यांनी वाढदिवस अनाथ आश्रमात साजरा केला
जनशक्ती युवा संघटनेचे संपर्क प्रमुख मयुर पवार यांनी वाढदिवस अनाथ आश्रमात साजरा केला
मयुर पवार यांनी वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रमात धान्य व ईतर वस्तूचे वाटप जनशक्ती युवा संघटनेचे संपर्क प्रमुख मयुर दादा पवार यांनीवाढदिवसाचे औचित्य साधून चिखली येथील aim for seva छात्रालाय इथे मित्र परिवार सोबत भेट देऊन वाढदिवस साजरा केला.
यानिमित्ताने मयुर पवार यांनी वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रमातील मुलांसोबत केक कापून व धान्य ,तेल व ईतर वस्तूंचे वाटप केले.या वेळी मुला मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खऱ्या अर्थाने वाढदिवसाचा आनंद द्विगुणित झाल्या ची भावना मयुर पवार यांनी या वेळी व्यक्त केली.
सदर कार्यक्रमाचे नियोजन सुनील घुले (पाटील) यांनी केले यावेळी गौरव तोरमल, अमित अग्रवाल ,राकेश घोलप, किरण जंगम,सुहास फावडे,मनोज मुळे, प्रितम तिखे, चंद्रकांत भापकर ,प्रथमेश भापकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा