Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १३ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी श्री पप्पू राजेंद्र सल्ले यांची निवड
महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी श्री पप्पू राजेंद्र सल्ले यांची निवड
इंदापूर प्रतिनिधी:पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील खोरोंची या गावचे सुपुत्र आणि सतत मच्छिमार बांधवांच्या हक्कासाठी लढण्यासाठी पुढे जाऊन कार्य करणारं व्यक्तीमत्व म्हणजे श्री पप्पू राजेंद्र सल्ले यांची नियुक्ती ही महाराष्ट्र राज्यातील मच्छीमारांचा बुलंद आवाज असणारं व्यासपीठ म्हणजे महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समिती, मुंबई आणि ह्या समितीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मच्छीमारांच्या हक्काचे धोरण, हक्क, उद्देश आणि त्यांच्या समस्या याला अनुसरून ते कार्य करणार आहेत त्यांच्या नियुक्तीचे अभिनंदन प्रकाश लोणारे, सीताराम भैय्या नगरे, दशरथजी केवट वासुदेवराव सुरजूसे, अर्जुनभोई, नंदकुमार नगरे, अल्काताई घाटे, मंचालवार गुरुजी, सुखदेवराव मेश्राम, नितिन इरिच्चे, राजेंद्रनगरे आदी पदाधिकारी यांनी करुन पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...

Congratulations
उत्तर द्याहटवा