Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १४ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
विश्वजन आरोग्य सेवा समितीच्या वर्धापनदिना निमित्त,बारामती येथे महा रक्तदान शिबिर संपन्न...
विश्वजन आरोग्य सेवा समितीच्या वर्धापनदिना निमित्त,बारामती येथे महा रक्तदान शिबिर संपन्न...
विश्वजन आरोग्य सेवा समितीच्या वर्धापनदिना निमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन छाया ताई भगत विश्वजन आरोग्य समितीच्या संस्थापक अध्यक्षा यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय ब्लड बँक संकलन व मेघराज ब्लड स्टोरेज सेंटर, रक्त संकलनास विश्वजन आरोग्य सेवा समिती बारामती तालुकाध्यक्ष मयुर चव्हाण यांनी महा रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
विश्वजन आरोग्य सेवा समिती ही सामाजिक संस्था असल्यामुळे या महारक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला तसेच कोणतेही बक्षिस न ठेवता मयुर चव्हाण यांच्या नियोजनाखाली 42 रक्तदांतानी रक्तदान केले विशेष म्हणजे आज बारामती येथे शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर असताना सुद्धा युवक वर्गांनी विश्वजन आरोग्य समितीला भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे परिसरामध्ये समितीचे कौतुक होत आहे.
विशेष म्हणजे ह्या महारक्तदान शिबिरा मधुन जे रक्त संकलन केले आहे.ते आपल्या राज्यातील गरीब रुग्णांना फक्त प्रोसेसिंग फी घेवून जे कि स्वतःची एक दिवासाची उपजिविका भागवु शकत नाही अशा गोर गरीब लोकांना हे रक्त मोफत देण्याचे आश्वासन मयुर चव्हाण यांनी दिले व इथुन पुढे दर 3 महिन्यानी असेच महारक्तदान शिबिर आयोजन करेन असे सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा