Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २१ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यातील विद्यार्थी व युवकांच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत
शिरपूर तालुक्यातील विद्यार्थी व युवकांच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत
शिरपूर प्रतिनिधी:जाहीर प्रवेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे, मा. अमितसाहेब ठाकरें यांच्या मार्गदर्शनाने व मा.आदित्य शिरोडकर साहेब. प्रदेशाध्यक्ष मनविसे, व मनवीसे धुळे जिल्हा संपर्क अध्यक्ष. मा.गणेश दादा बुरकुल यांच्या आदेशाने मनविसे धुळे जिल्हा अध्यक्ष प्रसाद देशमुख यांच्या नेतृत्वात आज दि.२० डिसेंबर रोजी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत शिरपूर तालुक्यातील असंख्य तरुणांनी मा. राजसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन जाहीर प्रवेश केला, व पद नियुक्ती करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष पुनमचंद मोरे,सोनू राजपूत, चेतन पाटील,राहुल शिराळे यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष.श्री संजय नंदुरबारे ,मनसेचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष.राकेश भाऊ चौधरी,अविनाश ठाकूर,समस्त पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना
उत्तर द्याहटवा