Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २० डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
तलावात (तेलगखेडी) चोरी होऊ नये म्हणून राज्यात प्रथमच गस्ती नौकेचे उदघाटन-मा सुनिल केदार(मंत्री)
तलावात (तेलगखेडी) चोरी होऊ नये म्हणून राज्यात प्रथमच गस्ती नौकेचे उदघाटन-मा सुनिल केदार(मंत्री)
पंचशील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था,नागपूर कडे ठेक्यानेअसलेल्या मत्स्यव्यवसाय विभागाचा तेलंग खेडी तलाव(फुटाळा) येथे गस्ती नौकेचे उदघाटन- मा.ना.श्री सुनिल केदार(मंत्री) यांच्या हस्ते करण्यातआले यावेळी संस्था अध्यक्ष श्री प्रकाश लोणारे,नरू जिचकार,स्वप्निल लिखार(अध्यक्ष)नागपूर जिल्हा मजूर सहकारी संघ,दीपक चौव्हन,नगरसेवक-कमलेश चौधरी,उपस्थित होते..
असाच प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रातील गोड्या पाण्यातील तलाव क्षेत्रात करण्यात येणार आहे,यामुळे तलावात मासोळी चीअवैध पध्दतीने जी चोरी होते त्यावर अंकुश होईल,मत्स्यबीज संचयन पैकेंज ची ही योजना आखली जाईल......
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा