Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ६ डिसेंबर, २०२०
शंभू सेना सामाजिक संघ युवा धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी दिपक पवार
धुळे (प्रतिनिधि)तालुक्यातील कुंडाणे तांडा येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक महादु पवार शंभू सेना सामाजिक संघ युवा धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली पवार यांच्या कार्याची दखल घेत त्यांची शंभू सेना युवा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्तीबद्दल संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दीपक राजे शिरके, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्यामजी देशकर,शंभू सेना सामाजिक संघटना जिल्हाध्यक्ष विलास केसरे, युवा जिल्हाध्यक्ष जयदीप मराठे आदी पदाधिकारी ग्रामस्थ व विविध स्तरावर तील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे शंभू सेना साठी नक्कीच भरीव कामगिरी करू आणि संघटना वाढवण्यासाठी प्रयत्नशील असू असा विश्वास दीपक पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा