Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २० डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिवसेना शिव अल्पसंख्यांक सेनेच्या वतीने तहसीलदारशिरोळ यांना निवेदनदेण्यातआले.....!
शिवसेना शिव अल्पसंख्यांक सेनेच्या वतीने तहसीलदारशिरोळ यांना निवेदनदेण्यातआले.....!
शिवसेना शिव अल्पसंख्यांक सेनेच्या वतीने तहसीलदार, शिरोळ यांना निवेदन देण्यात आले. शिव अल्पसंख्यांक सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री विवेकसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली शिव अल्पसंख्यांक सेनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आली.
निवेदनात अल्पसंख्याक समाजातील तरुणांना व महिलांना रोजगार निर्माण होण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यातआली.
सदर निवेदन देताना शिव अल्पसंख्यांक सेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख श्री विनायकराव भोसले, संपर्कप्रमुख श्री अजित पवार, शिरोळ उपतालुका प्रमुख श्री निहाल बारगिर ,उपतालुकप्रमुख श्री अजय हुक्कीरे,आदी शिवसैनिक उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा