Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १८ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
अल्पसंख्याक हक्क दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिव अल्पसंख्यांक सेनेच्या वतीने सांगली जिल्हा येथे जिल्हाधिकारी कार्यालय, मिरज तहसीलदार, मिरज प्रांत अधिकारी यांना निवेदन दिले....!
अल्पसंख्याक हक्क दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिव अल्पसंख्यांक सेनेच्या वतीने सांगली जिल्हा येथे जिल्हाधिकारी कार्यालय, मिरज तहसीलदार, मिरज प्रांत अधिकारी यांना निवेदन दिले....!
दिनांक १८ डिसेंबर रोजी अल्पसंख्याक हक्क दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिव अल्पसंख्यांक सेनेच्या वतीने सांगली जिल्हा येथे जिल्हाधिकारी कार्यालय, मिरज तहसीलदार, मिरज प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
शिव अल्पसंख्यांक सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री विवेकसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली शिव अल्पसंख्यांक सेनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आली. निवेदनात अल्पसंख्याक समाजातील तरुणांना व महिलांना रोजगार निर्माण होण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली.
सदर निवेदन देताना शिव अल्पसंख्यांक सेना सांगली जिल्हाप्रमुख श्री भरतकुमार पाटील, उपजिल्हाप्रमुख वैभव माळी, मिरज तालुका प्रमुख रोहन कोळी, सह संपर्क प्रमुख श्री राधाकृष्ण कोळी, सांगली शहर प्रमुख श्री सूरज पवार आदी शिवसैनिक उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा