Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ९ डिसेंबर, २०२०
शासकीय कापूस खरीदी केंद्र दोन दिवसात सुरु करा,स्वाभिमानीचा आंदोलनाचा इशारा.
शेगाव शहर (उमेश राजगुरे )दि.9 शेगाव तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाची शासकीय हमी भावाप्रमाणे कापूस खरेदी करण्यासाठी कापूस पणन महासंघाने शेगाव येथे तत्काळ कापूस खरेदी केंद्र सुरू करावे.
अश्या तरेचे मोखिक निवेदनविभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्या. विभागीय कार्यालय खामगाव कार्यालय शेगाव जिल्हा बुलढाणा यांना देण्यात आले.
शेगाव तालुक्यात मोठ्या प्रणात कसपशीचा पेरा होतो. सध्या शेतकऱ्यांचा कापूस काढून झाला आहे. परंतु शासकीय कापूस खरीदी केंद्र चालू नसल्यासने शेतकऱ्यांना त्यांचा कापूस पळत्या भावाने खाजगी व्यापाऱ्याला विकावा लागत आहे. त्या मुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे शेतकऱ्यांची ही दशा पाहण्याजोगती नसून येत्या दोन दिवसात शासकीय कापूस खरीदी केंद्र चालू न केल्यास आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांची कळून देण्यात आला आहे. या वेळेस गोपाल सु. तायडे, पवन मानकर, विवेक तायडे स्वाभिमानी कार्यकर्ते उपस्तित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा