Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य चाळीसगाव कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी योगेश जाधव तर उपाध्यक्षपदी चंद्रभान पाटील यांची नियुक्ती



ता. ०३ डिसेंबर २०२० जनशक्ती युवा संघटनेच्या चाळीसगाव तालुका अध्यक्ष पदी योगेश चंदूजाधव (दहिवद) यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.हरिष शिवनेचारी व प्रदेश अध्यक्ष
श्री.एल.एस.कदम,संपर्क प्रमुख श्री.मयुर पवार  यांच्या मार्फत करण्यात आली.
तसेच योगेश जाधव याच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव तालुका उपाध्यक्षपदी चंद्रभान म.पाटील(भऊर ) ,कार्यध्यक्ष पदी परमेश्वर राठोड ,प्रमुख सल्लागार पदी श्री.महेश मगर ,सचिवपदी सागर राजपूत ,उपसचिव पदी जितेंद्र पाटील ,चिटणीस पदी सागर पाटील,सरचिटणीस पदी चेतन बच्छाव,संपर्कप्रमुख पदी राकेश जाधव,सोशल मिडियाअध्यक्ष पदी रोहित महाले ,कोष्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर
नानकर,सघंटक प्रमुख पदी चंचल राठोड तसेच सभासद पदी-ज्ञानेश्वर देवरे, पवन बहिरम,शुभमवाघ,किरण राठोड,पवन पाटील यांची निवड करण्यातआली.
       
निवडीनंतर योगेश जाधवम्हणाले की, जनशक्ती युवा सघंटना हीराज्यातील होणारे
अन्याय,सामान्य जनतची व विद्यार्थ्यांची लूट,तसेच सर्व सामान्य जनतचे दुर्लक्षित प्रश्न सोडवण्याच्या प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.तसेच युवकांच्या विचारांना स्वतत्रं व्यासपीठ देऊन त्यांच्यातील नेतृत्व
क्षमतेला उभारणी देण्याचे काम संघटनेमार्फत केले जणार आहे.मनात आपल्या समाजाचा ,गावाचा विकास 
करण्याचा ध्यास असणाऱ्या युवाकांनी जनशक्ती युवा सघंटनेमध्ये सहभागी होऊन सामाजिक कार्याला उभारी देण्याचे आवाहन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध