Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
मुव्हमेंट फॉर पीस अॅन्ड जस्टिस च्या स्वयंसेवकांनी रावेर तालुक्यातील आरोग्य केंन्द्राच्या केला सर्वे
मुव्हमेंट फॉर पीस अॅन्ड जस्टिस च्या स्वयंसेवकांनी रावेर तालुक्यातील आरोग्य केंन्द्राच्या केला सर्वे
रावेर (प्रतिनिधी) मुव्हमेंट फॉर पीस अॅन्ड जस्टिस च्या स्वयंसेवकांनी रावेर तालुक्यातील आरोग्य केंन्द्राच्या केला सर्वे.
एम. पी. जे रावेर शाखा तर्फे संपूर्ण राज्यात २० नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत "राईट टू हेल्थ" उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत रावेर, निंभोरा, खिर्डी, व ऐनपूर या गावामध्ये जाऊन एम. पी. जे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंन्द्र, ग्रामीण रुग्णाल्या जाऊन तेथील आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांची संख्या, उपलब्ध साहित्य, औषधी या सर्व गोष्टींची माहिती घेतली.
यावेळी एम. पी. जे रावेर तालुका अध्यक्ष फिरोज शेख, शहर अध्यक्ष मोईन शेख, सादिक अब्दुल समद, आसीफ शेख, सैय्यद सलमान अली, साबीर भाई (निंबोल)
जाकीर खान , उपस्थित होते.
या सर्वेक्षणात ज्या आरोग्य केंद्रात कर्मचारी सुविधा, औषधी व आवश्यक साहित्य यांची कमतरता आहे. त्या विषयी वरिष्ठ पातळीवर माहिती देऊन या संमस्या सोडविण्यासाठी एम. पी. जे प्रयत्न करणार आहे.
असे तालुका अध्यक्ष फिरोज शेख यांनी सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा