Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

जनशक्ती युवा संघटना तासगाव तर्फे सावली बेघर निवारा केंद्र येथे अन्नदान वाटप करण्यात आले .......!



सागली प्रतिनिधी:जनशक्ती युवा संघटना तासगाव तालुका तर्फे सावली बेघर निवारा केंद्र येथे अन्नदान करणयात आले.
    
जनशक्ति युवा संघटना महाराष्ट्र राज्य व देवा ग्रुप सांगली याच्या मार्फत सावली बेघर निवारा क्रेद येथे अन्न वाटप करण्यात आले. 31डिसेंबरला होणारा वायफळ खर्च टाळण्यासाठि नविन उपक्रम राबवण्यात आला .
       
त्यावेळी जनशक्ती युवा संघटनेचे तासगांव तालुकाध्यक्ष श्री.आकिब मुजावर श्री.तोहिद फकिर देवा ग्रुप सांगली जिल्हाध्यक्ष ,तालुकाकार्याध्यक्ष श्री.सदिप खटावकर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध