Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
जनशक्ती युवा संघटना तर्फे दत्त जयंत्ती निमित्त वृद्धाश्रम मध्ये ब्लॅंकेट्स व फळे वाटप करण्यात आले.....!
जनशक्ती युवा संघटना तर्फे दत्त जयंत्ती निमित्त वृद्धाश्रम मध्ये ब्लॅंकेट्स व फळे वाटप करण्यात आले.....!
सागली प्रतिनिधी:जनशक्ती युवा संघटना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री कुणाल हजारे व शिरोळ तालुका अध्यक्ष श्री युवराज खोत यांच्या तर्फे श्री दत्त जयंती निमित्त जानकी अनाथाश्रम / वृध्दाश्रम घोसरवाड येथे ब्लँकेटस व फळे वाटप करण्यात आले.
कडाक्याच्या थंडी मधे अनाथ बालक व वृद्ध माता पित्याना मायेचे पांघरुन घालण्याचे काम जिल्हा अध्यक्ष श्री कुणाल हजारे यांच्या कडून करण्यात आले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा