Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १७ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून वाडा तालुक्यातील अनाथाश्रम येथे अन्नदान व ब्लँकेट वाटप....!
जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून वाडा तालुक्यातील अनाथाश्रम येथे अन्नदान व ब्लँकेट वाटप....!
जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून वाडा तालुक्यातील अनाथाश्रम येथे अन्नदान व ब्लँकेट वाटप करण्यात आले .
कडाक्याच्या थंडी मधे अनाथ बालकांवर मायेचे पांघरुन टाकण्याचे काम जनशक्ती युवा संघटने कडून करण्यात आले आहे
यावेळी जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष श्री.एल एस कदम वाडा तालुकाध्यक्ष श्री.मनोज सुर्यवंशी विक्रमगड तालुकाध्यक्ष श्री.अमर भनुशाली व जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य वाडा व विक्रमगड तालुक्यातील शेकडो शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा