Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २२ डिसेंबर, २०२०
शिवसेना शिव अल्पसंख्याक सेना कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी निवडी जाहीर..!
शिव अल्पसंख्याक सेना कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या जिल्हाप्रमुख पदी विनायकराव भोसले व गोविंद वाघमारे ह्याची निवड करण्यात आली.
तसेच संपर्क प्रमुख पदी अजित पवार व सह संपर्कप्रमुख पदी राधाकृष्ण कोळी ह्याची निवड करण्यात आली तसेच हातकणंगले तालुका प्रमुख पदी शौकत भाई मुल्ला ह्याची निवड झाली तसेच शिरोळ तालुका प्रमुख म्हणून स्वाधीन कांबळे ह्याची निवड झाली तसेच उपतालुकाप्रमुख म्हणून निहाल बारगिर व अजित हुक्कीरे ह्याची निवड झाली सदरच्या निवडी ह्या हसन भाई शेख ( महाराष्ट्र राज्य प्रमुख ) मेहबूब भाई शेख ( महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ) दिलीप भाऊ नायर ( संपर्क प्रमुख ) विवेकसिंग राजपूत ( पश्चिम महाराष्ट्र प्रमुख ) ह्याच्या आदेश्याने झाल्या आहेत .
सदर निवडीचा कार्यक्रम पश्चिम महाराष्ट्र संपर्क कार्यालय जयसिंगपूर येते संपन्न झाला......!
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर तालुक्यातील करवंद गावालगत असलेल्या सनस्टार कंपनीतून सातत्याने येणाऱ्या तीव्र व दुर्गंधीयुक्त वासामुळे परिसरातील ना...
-
शिरपूर प्रतिनिधी- शिरपूर तालुक्याच्या विकासात्मक कार्याचे तेजस्वी नेतृत्व करणारे सन्माननीय भाईसाहेब अमरीशजी पटेल व सन्माननीय भूपेशभाई पटेल, ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा