Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २२ डिसेंबर, २०२०
औरंगाबाद येथे विश्व मराठा संघाचे, महारक्तदान शिबिर संपन्न...
औरंगाबाद (राहूल शिंदे)दि.21: कोरोना महामारीत रक्ताची कमतरता राज्यामध्ये भासत आहे तसेच विविध संस्था, प्रतिष्ठानांनी रक्तदान शिबिर आयोजित करा असे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आवाहन केले आहे.
विश्व मराठा संघाच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन छ.संभाजीनगर(औरंगाबाद ) येथे आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिराची सुरुवात, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करून झाली यावेळी 50 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी व्यासपीठावर उपस्थित विश्व मराठा संघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर पाटील, प्रदेशाध्यक्ष प्रशांत भोसले, महिला प्रदेशाध्यक्षा सौ.छाया ताई भगत,पुणे शहर अध्यकक्षा सौ.विद्याताई पुणे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत तांगडे पाटील,छ. संभाजीनगरच्या राधा सुभाष लाटे पाटील, युवती जिल्हाध्यकक्षा संभाजीनगर, विश्व मराठा संघ महाराष्ट्र राज्य समाधान शिंदे युवक जिल्हाध्यक्ष संभाजीनगर, विश्व मराठा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हासरचिटणीस संदीप जाधव, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख शुभम दाभाडे,युवती तालुकाध्यक्षा सोयगाव सोनाली सोनवणे,युवती तालुकाध्यक्षा कन्नड दिपाली जाधव,माऊली मोहिते,शंकर भागडे वविश्व जन आरोग्य सेवा समितीचे बावीस्कर, कल्याण जाधव, व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा