Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २३ डिसेंबर, २०२०
भव्य सायकल रॅली...!
शिरपूर शहरातील सर्व पर्यावरण प्रेमी नागरीकांना कळविण्यात येते की, कोरोना संक्रमणाचा पुन्हा होणारा उद्भव आणि पर्यावरण जागृती यासाठी शिरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने शहरात गुरुवार दि. २४ डीसेंबर २०२० रोजी भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोना पुन्हा डोके वर काढतो आहे . या काळात नागरीकांनी संक्रमण टाळण्यासाठी मास्क वापरणे आवश्यक आहे मात्र या सूचनेचे पालन नागरीक गांभीर्याने करत नाहीत. याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.
स्वयंचलित वाहनांच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रदूषण,धूराचे प्रमाण वाढत आहे. त्यातून निर्माण होणार्या आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी सायकलसारख्या प्रदूषणमुक्त वाहनांचा वापर वाढविणे आवश्यक आहे.
याच हेतूने शिरपूर शहरात प्रांताधिकारी कार्यालय, डीवायएसपी कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपरिषद कार्यालय, पोलीस स्टेशन , पंचायत समिती, शिक्षण विभाग यांच्यासह शहरातील विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक संघटना, युवक मंडळे, व्यापारी संघटना, व्यावसायिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर शहरातून भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि. २४/१२/२०२० रोजी सकाळी आठ वाजता शिरपूर तहसीलदार कार्यालय येथून या रॅलीस सुरुवात होणार असून कॉटेज हॉस्पीटल, कृषी उत्पन्न बाजार समिती, आर.सी.पटेल में बिल्डींग, अंबिकानगर, बौध्द समाज मंदीर चौक, स्वामी रेडीयम चौक, गुजराथी कॉम्प्लेक्स, पाचकंदील, मारवाडी गल्ली,कुंभारटेक मार्गे ही रॅली शिरपूर नगरपरिषद कार्यालयात पोचेल, येथे या रॅलीचा समारोप होईल.
शहरातील सर्व पर्यावरणप्रेमी आणि आरोग्याबद्दल सजग असलेल्या नागरीकांनी या रॅलीत *आपल्या सायकल सह आणि मास्क लावून सहभागी व्हावे*. आपल्या संघटनेचा, मंडळाचा बॅनर आपल्या सायकलवर लावावा. असे आवाहन करण्यात येत आहे.
दर बुधवारी तालुक्यातील शासकिय कार्यालयात नो व्हेईकल डे पाळला जाणार आहे. या दिवशी शासकियकर्मचारी कार्यालयात येण्यासाठी सायकलने किंवा पायी येणारआहेत. नागरीकांनी देखील दर बुधवार नो व्हेईकल डे म्हणून पाळला तर आपण आपले शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी हातभार लागेल.
नागरीकांनी मोठ्या संख्येने या सायकल रॅलीत सहभागी व्हावे.
आपले
डॉ. विक्रम बांदल ( उपविभागीय अधिकारी, शिरपूर)
अनिल माने ( उपविभागीय पोलीस अधिकारी)
आबा महाजन ( तहसीलदार, शिरपूर)
अमोल बागूल ( मुख्याधिकारी, नगर परिषद, शिरपूर )
हेमंत पाटील ( पोलीस निरीक्षक, शिरपूर )
युवराज शिंदे ( गटविकास अधिकारी, शिरपूर)
स्व.तपनभाई पटेल युवा मंच,शिरपूर
SHIRPUR BLOOD DONAR GROUP
डॉक्टर्स क्लब,शिरपूर
शिरपूर शहर मेडिकल स्टोअर्स असो.शिरपूर
शिरपूर तालुका पत्रकार संघ
भुपेशभाई पटेल ग्रीन आर्मी
शिरपूर ग्रीन आर्मी
संस्कार फौंडेशन,शिरपूर
व्यापारी असोसिएशन, शिरपूर
मराठा व्यापारी संघटना,शिरपूर
श्री वैष्णो माता मित्र मंडळ व रामसिंग नगर मित्र मंडळ
महात्मा फुले युवा मंच,वरवाडे
श्री.म्हाळसामाता मित्र मंडळ,वरवाडे
Mj ग्रुप वरवाडे
Aj ग्रुप वरवाडे
सावित्रीआई फुले मित्र मंडळ,वरवाडे
पाटील वाडा मित्र मंडळ, शिरपूर
आंबेडकर नगर मित्र मंडळ खालचे गाव,शिरपूर
संत रविदास मित्र मंडळ शिरपूर
शीतल एकता मित्र मंडळ,
भोईराज मित्र मंडळ,
पाताळेश्वर चौक मित्र मंडळ,
खालचे गाव बालाजी मंदिर मित्र मंडळ,शिरपूर
अंबिका नगर मित्र मंडळ शिरपूर
वाल्मिक नगर मित्र मंडळ शिरपूर
SHIRPUR CYCLISTS
HELPING HAND GROUP
शिवराजे मित्र मंडळ,पित्रेश्वर कॉलनी
सिद्दीविनायक मित्र मंडळ
सुभाष कॉलनी मित्र मंडळ शिरपूर
पित्रेश्वर कॉलनी मित्र मंडळ,शिरपूर
बालाजी नगर मित्र मंडळ शिरपूर
करवंद नाका मित्र मंडळ शिरपूर
वासुदेव बाबा नगर मित्र मंडळ शिरपूर
संताजी युवा मित्र मंडळ
संताजी फ्रेंड सरकल
संत जगनाडे महाराज मित्र मंडळ,शिरपूर
B BOYS GROUP SHIRPUR,
लोकमान्य मित्र मंडळ शिरपूर
महात्मा फुले नवयुवक मित्र मंडळ शिरपूर
स्वामी विवेकानंद मित्र मंडळ,धाकड चौक,शिरपूर
ब्रह्मटेक मित्र मंडळ,शिरपूर
वरचे गाव बालाजी मंदिर मित्र मंडळ शिरपूर
राजपूत वाडा मित्र मंडळ शिरपूर
भवानी टेक मित्र मंडळ शिरपूर
न्यू भवानी मित्र मंडळ
क्रांतीनगर मित्र मंडळ शिरपूर
भगतसिंग नगर मित्र मंडळ
जनता नगर मित्र मंडळ
जय माता दि मित्र मंडळ कुंभार टेक,शिरपूर
आंबेडकर चौक मित्र मंडळ, वरचे गाव शिरपुर
फाईट ग्रुप,शिरपूर
सोनवणे द जिम,शिरपूर
कृष्णा जिम,शिरपूर
गॅलेक्सि फिटनेस पॉईंट,शिरपूर
रॉयल जिम,शिरपूर
फॅट टू फिट जिम शिरपूर
भगतसिंग नगर मित्र मंडळ शिरपूर
रामदेवजी बाबा मित्र मंडळ शिरपूर
जनता नगर मित्र मंडळ शिरपूर
खाटीक समाज मित्र मंडळ शिरपूर,
बागवान समाज मित्र मंडळ शिरपूर,
लब्लॅक फौंडेशन शिरपूर,
मौलाना अबुल कलाम आझाद चौक
मित्र मंडळ शिरपूर,
इंडियन बॉईज ग्रुप, शिरपूर
दादा गणपती मित्र मंडळ शिरपूर
न्यू दादा गणपती मित्र मंडळ शिरपूर
मराठे गल्ली मित्र मंडळ शिरपूर
जैन गल्ली मित्र मंडळ शिरपूर,
परमवीर मित्र मंडळ
मुसलमान तेली समाज मित्र मंडळ शिरपूर
मदिना मौहल्ला मित्र मंडळ शिरपूर
निमझरी नाका मित्र मंडळ शिरपूर,
शाहिद अब्दुल हमीद व्यायम शाळा,शिरपूर
शरणम फौंडेशन, शिरपूर
शिवाज्ञा ग्रुप,शिरपूर
संत सावता माळी मित्र मंडळ,वरचे गाव,शिरपूर
आद्य गौड मारवाडी समाज मित्र मंडळ,शिरपूर
अल्पसंख्याक हक्क फौंडेशन, शिरपूर
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा