Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १२ डिसेंबर, २०२०
जामनेर तालुक्यातील बस समस्यांबाबत अभाविपचे आगार प्रमुखांना निवेदन...!
जामनेर प्रतिनिधी: जामनेर तालुक्यातील परिस्थिती आटोक्यात येत असताना जळगाव जिल्ह्यातील नववी ते बारावी वर्गाचे शैक्षणिक अभ्यासक्रम सुरुवात झालेली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातून शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात हेडसांड होत आहे.
विद्यार्थ्यांचा व अनेक तक्रारी लक्षात घेता ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना बस पासेस मिळाव्या तसेच बससेवा पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी अभाविप जामनेर शाखेच्या वतीने जामनेर आगार प्रमुख धनराळे साहेब यांना निवेदनाद्वारे करण्यात आली . विद्यार्थी हित लक्षात घेता सदर निवेदनाचा विचार करावा अन्यथा अभाविप तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा अभाविप जामनेर शाखेच्या वतीने देण्यात आला.यावेळी अभाविप महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिति सदस्य मनोज जंजाळ, शहर सहमंत्री कल्पेश सोनवणे,चेतन नेमाडे , पवन बाविस्कर ,उपस्थित होते._
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा