Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १६ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिवसेना शिव अल्पसंख्याक सेने च्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुख पदी आदरणीय श्री विवेकसिंग विठ्ठल राजपूत साहेब ह्याची निवड.....!
शिवसेना शिव अल्पसंख्याक सेने च्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुख पदी आदरणीय श्री विवेकसिंग विठ्ठल राजपूत साहेब ह्याची निवड.....!
शिवसेना शिव अल्पसंख्याक सेने च्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुख पदी आदरणीय श्री विवेकसिंग विठ्ठल राजपूत साहेब ह्याची निवड झाल्याबद्दल सत्कार सभारभ पश्चिम महाराष्ट्र संपर्क ऑफिस जयसिंगपूर येते संपन्न झाला.
सदर कार्यक्रमास उपस्तीतीथ सांगली जिल्हा प्रमुख श्री भरतकुमार पाटील श्री वैभव माळी उपजिल्हाप्रमुख श्री रोहन कोळी सांगली विधानसभा मिरज तालुका प्रमुख श्री शेवकत मुल्ला हातकणंगले तालुका प्रमुख श्री अभिजीत मोरे मा. शिरोळ तालुका प्रमुख शिव वाहतूक सेना श्री शाहरुख मुजावर युवासेना इचलकरंजी शहर उपआधिकारी हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्तीतीथ होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा