Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १६ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
दोंडाईचा येथील रावलनगर परिसरातील रहिवाशी,मोतीलाल टी हाऊसचे संचालक श्री.मोतीलाल उखडू रामोळे यांचे निधन
दोंडाईचा येथील रावलनगर परिसरातील रहिवाशी,मोतीलाल टी हाऊसचे संचालक श्री.मोतीलाल उखडू रामोळे यांचे निधन
दि. १४/१२/२०२० सोमवार रोजी वयाच्या ६५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुले,२ मुली १ भाऊ,४ बहिणी,नातवंडे, सुना,पुतणे असा परिवार आहे.ते आर. डी.एम.पी.हायस्कूलचे उपशिक्षक श्री. संजोग रामोळे यांचे वडील व श्री. रमेश उखडू रामोळे यांचे लहान बंधू होत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा