Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १२ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
श्री.यशवंत निकवाडे यांच्या आगळा वेगळा उपक्रम..! स्केचेसच्या माध्यमातून थोरांना जन्म दिनाच्या शुभेच्छा व स्मृतीदिनाचे अभिवादन..!
श्री.यशवंत निकवाडे यांच्या आगळा वेगळा उपक्रम..! स्केचेसच्या माध्यमातून थोरांना जन्म दिनाच्या शुभेच्छा व स्मृतीदिनाचे अभिवादन..!
श्री.यशवंत निकवाडे हे वर्शी ता.शिंदखेडा येथील रहिवाशी असून ते इंग्रजी विषयाचे नामांकित शिक्षक आहेत. चित्रकलेचे कुठलेही शिक्षण नसतांना चित्र रेखाटनाची आवड लहानपणापासूनच त्यांना होती.
ती आवड जोपासत त्यांनी आजपर्यंत राज्यातील व देशातील अनेक थोर महापुरूषांचे चित्र रेखाटन केलेले आहे.त्यात संत,महात्मा, महापुरुष समाजसेवक, नेते यांचे स्केचेस काढलेले आहेत.
ज्या दिवशी या महापुरुषांची जयंती असेल त्या दिवशी त्यांचे स्केचेस काढून शुभेच्छा देतात व ज्या दिवशी महापुरुषांचे स्मृतीदिन असेल त्या दिवशी त्यांचे स्केचेस काढून त्यांना अभिवादन करतात.त्यांनी आतापर्यंत अनेक थोर महात्मा,संत महंत,महापुरुष,
समाजसेवक,थोर नेते यांचे स्केचेस काढलेले आहेत.
त्यांच्या हा आगळा ,वेगळा छंद सर्वांचा चांगलाच पसंतीस आलेला आहे ते कलेचे शिक्षक नसून देखील अतिशय उत्त्कृष्ठ स्केचेस काढलेल आहेत.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरावरून मोठ्या प्रमाणावर अभिनंदन करण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा