Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १४ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी रामकृष्ण बी.पाटील यांची निवड
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी रामकृष्ण बी.पाटील यांची निवड
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी मार्मिक समाचारचे पत्रकार रामकृष्ण बी.पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
रामकृष्ण बी.पाटील गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करित असून त्यांना विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे.
रामकृष्ण पाटील संघटनेचे नियमांचे अधिन राहून संघटना बळकटीकरिता कार्य करणार असून संघटनेची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेणेसाठी विशेष सहकार्य करणार आहेत. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते-पाटील, राज्य महिलाध्यक्षा डाॅ.सुधाताई कांबळे, राज्य महिला संघटक रिध्दी बत्रा, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे,व्यंकटराव पनाळे, जालिंदर शिंदे,अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे,राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ आडसूळ,अशोक इंगवले, संजय भैरे,साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख,राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनिष नेरूरकर,युवा प्रदेशाध्यक्ष सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, युवा महिलाध्यक्षा किरण जाधव, उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख नवनाथ गायकर यांच्या एकमताने दि.31/12/2021 पर्यंत ही निवड जाहीर करण्यात येत असून पुढील कार्य पाहून बढती दिली जाणार आहे.सदर निवडीबद्दल श्री. पाटील यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा