Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३ डिसेंबर, २०२०
शिरपूर नगर पालिका कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम विमा चे कार्ड वाटप समारंभ..!
शिरपूर प्रतिनिधी:शिरपूर नगरपालिका कर्मचारी सोसायटी तर्फे या वर्षासाठी सर्व सभासद कर्मचाऱ्यांचा प्रत्येकी 5 लाखाचा मेडिक्लेम विमा ( आरोग्य विमा ) काढण्यात आला आहे.
सदर विम्याचे कार्ड व विमा पॉलिसी सोसायटीला प्राप्त झाले आहेत त्या पॉलिसी व कार्ड चे वाटप सोसायटी कर्मचारी सभासदांना नगरपालिका कार्यालयात आदरणीय लोकनियुक्त अध्यक्षा जयश्रीबेन अमरीशभाई पटेल व मुख्याधिकारी आदरणीय अमोल बागुल साहेब यांचे शुभ हस्ते वाटप करण्यात आले.या पॉलिसी चा वैयक्तिक फायदा सर्व सभासद कर्मचाऱ्यांना होणार आहे.
या वाटपाप्रसंगी नगरपालिका कर्मचारी सोसायटीचे चेअरमन भाईदास भोई,व्हाईस चेअरमन संजय हसवानी,संचालक जयवंत माळी,सोनवणे भाऊसाहेब वैगरे उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा