जामखेड (राहूल शिंदे)दि.1छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजीत गड किल्ले साफसफाई स्वछता मोहिम क्र. 10 किल्ले तालुक्यातील खर्डा येथे घेण्यात आला. यावेळी भारतीय सैन्यदलात भरती झालेल्या जवानांचा सत्कार करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा