Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २१ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जंयत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली भोई समाजाची राष्ट्रवादी कार्यालय मुंबई येथे भोई समाजाची बैठक..!
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जंयत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली भोई समाजाची राष्ट्रवादी कार्यालय मुंबई येथे भोई समाजाची बैठक..!
प्रतिनिधी:राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जंयत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली भोई समाजाची राष्ट्रवादी कार्यालय मुंबई येथे दि 19/01/2021 रोजी भोई समाजाची तातडीची बैठक बोलवण्यात आली विदर्भातील राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे नेते व माजी आमदार हरीदास जी भदे साहेब यांनी भोई समाजाची राज्यातील परिस्थिती वर आढावा घेवून भोई समाजचे प्रश्न कस सुटेल यावर लक्ष केद्रित केले भोई समाजाचे महाराष्ट्र चे युवा नेते बंडुभाऊ सुरजुसे यांनी भोई समाजाची महाराष्ट्र तील परिस्थिती वर आढावा घेवुन प्रश्न कसे सुटेल व भोई समाजाला न्याय कसा मिळेल बंडुभाऊ सुरजुसे यांनी अनेक प्रश्न भोई समाजाचे मांडले विदर्भातील खा.स्वर्गीय जतिराम जी बर्व साहेब यांची झिरोमाईलची जागा वापस मिळावी भोई समाजाला स्वतंत्र वसतिगृह राज्यातील मच्छीमारांचे प्रश्न कसे सुटेल तसेच आरक्षणाचा प्रश्न व भोई समाजाच्या अनेक प्रश्व वर सविस्तर पणे चर्चा करण्यात आली.
राष्ट्रवादी क्रौग्रस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जंयत पाटील साहेब यानी ठाम पणे सांगितले भोई समाजाच्या प्रश्न कडे तातडीने लक्ष देवुन लवकरच विदर्भात अकोला अमरावती येथे भोई समाजीची बैठक घेवून भोई समाजाच्या प्रश्न कडे तातडीने लक्ष देवुन राष्ट्रवादी क्रौग्रस पक्ष भोई समाजाच्या मागे ठामपणे उभा राहील या बैठीला विदर्भातील भोई समाज कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निलकंठ भाऊ सुरजुसे उमेशभाऊ नंदाने दादारावजी माहोल साहेब राजुभाऊ वानखडे भास्कर भाऊ नंदाने आत्मारामजी मात्रे आंनद मात्रे पुंडलिकराव बावने भारत बावने डौ विकास सोनोने संतोष सोनोने प्रविन धारपवार विशाल लोणारे मंगेश हरसुले दिलीप श्रीनाथ परशुराम सुरजुसे भोई समाजाचे अनेक कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा