Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ३ जानेवारी, २०२१

क्षत्रिय काच माळी समाज एरंडोल तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज तारीख 3 रोजी दुपारी साजरी करण्यात आली.



क्षत्रिय काच माळी समाज एरंडोल तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज तारीख 3 रोजी दुपारी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्या अर्पणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाप्रसंगी सावित्रीच्या लेकींनी आपले मनोगत व्यक्त केले.चिमुकल्या वैष्णवी महाजन सह कांचन चौधरी यांनी उपस्थितांची मने जिंकली.

याप्रसंगी देवयानी महाजन, कांचन चौधरी, सह महिला पदाधिकारी, पी बी महाजन सर, चव्हाण सर ,पी.जी चौधरी सर, शिवाजी महाजन, कृष्णा महाजन सह समाजबांधव उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध