Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १७ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र च्या वतिने भोईसमाजाचे कैवारी,मत्स्यसहकार महर्षी स्व.खा.जतिरामजी बर्वे यांना आदरांजली
भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र च्या वतिने भोईसमाजाचे कैवारी,मत्स्यसहकार महर्षी स्व.खा.जतिरामजी बर्वे यांना आदरांजली
नाशिक प्रतिनिधी:भोईसमाजाचे कैवारी भोईसमाजाला एन टि ची सवलत मिळवुन देणारे, मच्छिमारांसाठी सदैव तत्पर राहणारे स्व.खा.जतिरामजी बर्वे साहेब यांच्या पुण्यतिथी दिनी भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र व संलग्न संघटना आदर्श भोईसमाज बहुउद्देशिय संस्था सातपुर च्या वतिने आदरांजली अर्पित करण्यात आली,
श्री अमृत भिका तमखाने,अनिल निंबा मोरे श्री सोमनाथ धोंडिराम साटोटे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन झाले प्रसंगी श्री तुषार सोमनाथ साटोटे अध्यक्ष भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र व आदर्श भोईसमाज बहुउद्देशिय संस्था सातपुर, श्री निलेश शिवदे संपर्क प्रमुख भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र, श्री जितेंद्र निकवाडे, विनायक मोरे, विजय साटोटे, श्री आनंदा शिवदे, समाधान बच्छे तथा आदर्श भोईसमाज बहुउद्देशिय संस्थेचे उपाध्यक्ष श्री विजय मोरे,खजिनदार संतोष तावडे ,सदस्य संदिप खेडकर,संदिप फुलपगारे,सोपान वाडिले आदिसह भोईसमाज बांधव उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा