Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १७ जानेवारी, २०२१
खामगाव येथे युथ पँथर ची जिल्हा बैठक संपन्न...!
खामगाव प्रतिनिधी: खामगाव येथे युथ पँथर ची जिल्हा बैठक संपन्न झाली असून ह्या बैठकीला प्रमुख उपस्थिती विदर्भ अध्यक्ष भाई संतोष सावंग आणि अध्यक्ष पदी बुलढाणा जिल्हाध्यक्ष भाई प्रवीण खिराडे व जिल्हा उपाध्यक्ष सतोष कांबळे शहर अध्यक्ष क्रिष्णाभाई नाटेकर होते तर देवा ग्रुप चे देवा फायटर आणि ऑल इंडिया पँथर चे तालुकाध्यक्ष अमोल शेंगोकार,निलेश साटोटे भोई समाज युवा मंच अमरावती विभाग अध्यक्ष उपस्थित होते.
ह्या बैठकी मध्ये युवकांना सामाजिक कार्य करण्यासाठी उद्दिष्ठे देण्यात आली युवकांना प्रेरित करण्यात आले, बैठकीमध्ये शहर, तालुका आणि जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यात आली ह्या बैठकीला विनायक ढोले,शिवा राहाटे,,मनोज बावने,वैभव देशमुख,अनिल चव्हाण,चेतन इंगळे,भारत इंगळे,अमोल शेगोकार,संतोष सावंग,देवा निबाळकर,हेमंत जाधव,योगेश
कोल्हे,दिपक पाटील,सचिन हिवराळे,सम्राट तायडे,सुनिल,माळवंदे,वैभव देशमुख,अनिल चव्हाण,सागर मोटे,गटु जाधव,शेख सलमान,विनायक देशमुख,सुरत सावरे,अजय कवठेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
उपसंपादक :- माधव खाबिया सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत सायंकाळच्या सुमारास पायी चालणारे महीलांचे गळयातील सोनसाखळ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा