Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १० जानेवारी, २०२१
मातंगपुरी परिसरातील कुटूंबियांना योग्य आर्थिक मोबदला द्यावा अन्यथा आंदोलन करू.
शेगाव प्रतिनिधी:दि.6/1/2021 रोजी मातंग पुरी परिसरातील खाजगी मालमत्ता धारक कुटीबियांना नगर परिषद शेगाव यांनी नोटीस देऊन दि.8/1/2021 रोजी तहसील कार्यालय शेगाव येथे हजार राहण्याचे म्हटले होते.
त्या प्रमाणे मातंग पुरी परिसरातील नागरिक नोटीस मध्ये नमूद केलेले सर्व कागद पत्राची पूर्तता करून तहसील कार्यालय शेगाव येथे उपस्तित होते. परंतु नोटीस मध्ये नमूद केलेला आर्थिक मोबदला रक्कम अत्यंत कमी असल्याचे पुनर्वसित
नागरिकांचे म्हणणे आहे.
हा आर्थिक मोबदला अत्यंत कमी असल्याने आम्ही हा मोबदला घेणार नाही अशी रोख ठोक भूमिका मातंग पुरी परिसरातील नागरिकांनी घेतली असून. योग्य आर्थिक मोबदला देण्यात यावा तसेच डॉ.अण्णा भाऊ साठे नगर येथील आर्थिक मोबदल्या पासून वंचीत कटुबियांना हि आर्थिक मोबदला देन्याय यावा अश्या तऱ्हेची मांगणी उपविभागीय अधिकारी खामगाव (S. D. O) यांचीशी शेगाव तहसीलदार यांच्या उपस्तित झालेल्या चर्चेत मातंगपुरी परिसरसतील पुनर्वसित नागरिकांनी केली आहे.योग्य आर्थिक मोबदला देण्यात यावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा हि प्रशासनाला या निमित्याने देण्यात आला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
वृत्तसंकलन विभाग नाशिक वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून काजिमाळा, धरमबर्डा, भनवड, देवसाना, करंजखेड,, कापाच...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा