Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१
विक्की खोकरे सुपर हिरोज-कोरोना वॉरियर्सने सन्मानित...!
एरंडोल प्रतिनिधी:एरंडोल शहरातील बालाजी किड्स इंटरनॅशनल स्कूल तर्फे विक्की खोकरे यांचा सामाजिक कर्तुत्ववाचा गौरव म्हणून स्कूलचे चेअरमन तथा उद्योजक मा.श्री संजय काबरा यांच्या हस्ते सुपर हिरोज-कोरोना वॉरियर्सने सन्मानित करण्यात आले ..
2020 मार्च-एप्रिल मध्ये कोरोणानाचे वादळ जगभरामध्ये घोंगावत होते. अमेरिकेसारख्या महासत्तेने सुद्धा त्या वादळा समोर अक्षरशः गुडघे टेकले. कोरोना म्हणजे मृत्यू आणि मृत्यू म्हणजे कोरोना असेच समीकरण निर्माण झाले होते.
समाजामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण असुन सुध्दा आरोग्य दूत विक्की खोकरे यांनी स्वताची व कुटुंबाचे जिवाची पर्वा न करता तालुक्यातील शेकडो कोरोना बाधित रुग्णांच्या मदतीसाठी धावून जात त्यांचे आयुष्य वाचवण्यासाठी प्रयत्न केले म्हणून हा सन्मान करण्यात आला
त्यावेळी सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे, डॉ फहराज बोहरी, डॉ फिरोज शेख यांच्या सह अनेक मान्यवरांनी उपस्थिती होती.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मा. खासदार डॉ. शोभाताई ब...
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार भास्कर मु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा