Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१

अॅड विलास मोरे सर यांना महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचा बालकवी पुरस्कार जाहीर..!



एरंडोल प्रतिनिधी:अॅड विलास मोरे सर यांना महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचा बालकवी पुरस्कार अँड.विलास कांतीलाल मोरे यांना त्यांच्या "शाळेला सुट्टी लागली रे "या कविता संग्रहला
"बालकवी"पुरस्कार जाहिर झाला. र रु५००००(पन्नास हजार रुपये)सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असुन मुंबई येथे पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

त्यामुळे औदुंबर साहित्य रसिक मंच एरंडोलच्या शिरपेचात मनाचा तुरा या पुरस्काराने रोवला गेला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध