Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, १८ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा तालुक्यातील ६३ग्रामपंचायत...!गाव व नावा सहित विजय उमेदवार पहा तरुण गर्जना न्युज पेपर...!
शिंदखेडा तालुक्यातील ६३ग्रामपंचायत...!गाव व नावा सहित विजय उमेदवार पहा तरुण गर्जना न्युज पेपर...!
शिंदखेडा प्रतिनिधी:शिंदखेडा तालुक्यातील ६३ग्रामपंचायतीसाठी निवडणुक जाहीर झाली होती.माघारीअंती १५ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या.
४८ग्रामपंचायतीसाठी मतदान होऊन दि.१८रोजी मतमोजणी झाली.सकाळी १०वाजता तहसिल कार्यालयात मतमोजणीस सुरवात झाली.
मतमोजणीसाठी १६टेबल लावण्यात आले होते।तिन फेरीत सदरची मतमोजणी पुर्ण करण्यात आली.अडीच तासात संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पुर्ण झाली.सकाळ पासुनच मतमोजणी केंद्रावर मतमोजणी प्रतिनिधी ,उमेदवार व त्यांंचे कार्यकर्ते यांनी गर्दी केली होती.
सकाळी ९.४५ मीनीटांनी पहिल्या फेरीच्या प्रतिनीधींना मतदान केंद्रात सोडण्यात आले.मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली होती. पहिली फेरी अत्यंत कमी वेळेत पुर्ण झाली.
दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत मतमोजणीचा वेग काहीसा मंदावला होता.विजयी उमेदवारांच्या विजयाची माहीती मिळताच उमेदवारांचे कार्यकर्ते समर्थक विजयांच्या घोषणा देत गावाकडे आगेकुच करत होते.मतमोजणी असल्याने गावाकडील नागरीकांच्या घोळका शिंदखेड्यात दाखल झाला होता.
यामुळे होटेल व्यावसायिकांची एकच तारांबळ उडाली होती .होटेल मध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती .शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते ग्रामपंचायतीच्या मतमोजणीनंतर काही ठिकाणी खुशी तर काही ठिकाणी गम दिसून आला मतमोजणीच्या निकालानंतर प्रस्थापित राजकीय नेत्यांनी आपपल्या ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे.
सुलवाडे ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांनी एकहाती विजय मिळविला आहे सात पैकी पाच जागा मिळाल्या आहेत .तर बाम्हणे ग्रामपंचायत भाजपाच्या कामराज निकम व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कुसुमताई निकम यांच्या पेनल ने एकहाती सत्ता राखत नऊ पैकी आठ जागा जिंकल्या आहेत तर नवे कोडदे येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांचे सात पैकी सहा जागांवर विजश्री खेचून आणली आहे .
अजंदे बु – ठाकरे दिपक अंबादास ,परदेशी हेमा निलेश ,हरणे माधुरी मुकेश ,शिरसाठ प्रदिप सुभान ,चित्ते राजश्री हितेंद्र ,भावसार मिलिंद शांताराम ,बागुल मीनाक्षी रतिलाल
अक्कडसे – गणेश सैंदाणे ,रजुबाई धनगरे ,खटाबाई सैंदाणे ,रविंद्र सैंदाणे ,गोविंद सैंदाणे ,प्रतिभा बागुल. चिमठावळ - निलेश निकम ,कदम सुशीला ,निकम वैशाली ,जाधव गायत्री ,महाले संगीताबाई ,नागमल राहुल ,फुलपगारे दिलीप
दत्ताने – कविता बोरसे ,राहुल पाटील ,दिपाली अहिरे ,अर्चना बोरसे
डाबली – मंगलबाई सोनवणे ,प्रविण सोनवणे
डांगुर्णे –सोंडले – सुमनबाई पाटील ,अमोल पाटील ,साधना पाटील ,मंगलाबाई पवार ,मुन्ना मोरे ,सुवर्णा मोरे ,शितल मोरे ,अधिकार पाटील
निरगुडी – सुकराम मोरे ,सोनवणे जगुताबाई ,माळी सोनाली ,बेहरे संजय ,मिरा गिरासे ,गिरासे समजकोरबाई ,भरतसिंग गिरासे
सोनेवाडी – कुवर गुलाब ,भिल भाईदास ,सोनवणे ललिताबाई ,भिकुबाई सोनवणे ,हिराबाई भिल ,विद्या सोनवणे ,चीत्राबाई पाटील
सुलवाडे – बापु सोनवणे ,कविता सोनवणे ,राजबाई सोनवणे ,रत्नाबाई भदाणे ,सुरेखा भदाणे ,वजाबाई अहिरे ,महेंद्र भदाणे
अमराळे – सरला बोरसे ,शोभाबाई बोरसे ,चित्रकला गिरासे ,कोकीळाबाई सोनवणे ,रंजना बोरसे ,सरुबाई बोरसे ,हिम्मत पवार ,भिल लहु ,मोरे मिनाबाई
रंजाने – बैसाणे विद्या ,अशोक ठाकरे ,अक्काबाई सोनवणे ,रेखा वाडीले ,प्रमिलाबाई वाडीले ,विश्वदीप राउळ ,जितेंद्र ईशी ,सिमा मोरे ,मंगला बोरसे
सवाई मूकटी –आनंदा अहिरे ,उषाबाई ठाकरे ,चंद्रकला परमार ,तुषार देसले ,सुकदेव राजपूत ,माधुरी सोमवंशी ,पूनम देसले ,कविता मोरे ,कविता पाटील
परसोळे – सोनवणे कपिल ,पाटील प्रिया ,सोनवणे माया ,पाटील मनोज ,पाटील कोकीळाबाई ,भिल सुनिता ,पाटील संजय
तामथरे – ढिवरे संजना संजय ,बागुल विजयसिंग ,भिल सुरेश ,धनगरे शिवदास ,ठाकरे सुनिता ,म्हसदे रत्ना ,राजपूत हारसिंग
तावखेडा प्र न – निकम पंडित ,ईशी सोनी ,ठाकरे नजुकाबाई ,सोळंकी रामदास ,पारखे संगिता ,गिरासे हर्षदाबाई ,मालचे भगवान ,साळुंखे शिवदास
विखुर्ले – अहिरे रंजनाबाई ,केदार जगन्नाथ ,तीरमले पूनम ,बोरसे सविता ,पवार वैशाली ,तिरमले प्रतिभा
नवे कोडदे – पाटील ज्योतीबाई ,गिरासे पूनम ,रामराजे प्रमिला
जखाणे – अहिरे जतन ,चव्हाण लताबाई ,अहिरे ठगुबाई ,बच्छाव गुलाबराव ,बेहरे रेखाबाई ,पाटील जयश्री ,बेहरे चतुर
कामपूर – करनकाळ वंदना विष्णू
धावडे – रामराजे निर्मला दौलत
मुडावद भिलाने दिगर – शिरसाठ रत्नाबाई अरविंद ,तमखाने भारती जगन्नाथ
लंघाणे – पाटील कल्पना ,पाटील वैशाली ,राजपूत दरबारसिंग ,सोनवणे सुनीताबाई ,राजपूत ललिता ,पारधी रंजना ,भिल काशिनाथ
अजंदे खू – भामरे शालिनी ,भामरे वैशाली ,भामरे विजय ,पाटील शितल ,भामरे योगेश
रहिमपुरे – बेहरे दगाजीराव ,बेहरे आशाबाई ,अहिरे गोपा ,पाटील ज्योतीबाई ,रामराजे बागुबाई ,बेहरे अशोक
विरदेल – मोरे विठ्ठल ,बेहरे हिराबाई ,बेहरे अनिल ,बच्छाव ललिता ,वेताळे गीता ,देवकर संभाजीराव ,मगरे सुनिल
बेटावद –पवार विरेंद्र ,थोरात पल्लवी ,थोरात संदीप ,भिल अजय ,पवार येसूबाई ,माळी गणेश ,माळी पूजा ,जैन मंगलचंद ,माळी वैशाली ,माळी आशाबाई ,माळी मंगला ,माळी रतनबाई ,माळी रत्नाबाई ,भोई अनिल
दलवाडे प्र न – देसले मंगलाबाई ,देसले यमुनाबाई ,पाटील किरण ,माळी महेंद्र ,देसले सविता ,सोनवणे दगा ,मोरे लक्ष्मन ,धनगर मंगला ,मोरे शोभाबाई
दरखेडा – सैंदाणे सुनिता ,पवार गोपाल ,पवार पुष्पा ,पाटील दिपक ,पवार वैशाली ,पवार कविता
जातोडा – ठाकरे सुपडू ,पटेल शामिना ,पटेल नूरजहाबी ,फकीर मुश्ताक ,पटेल बानोबी ,इंडाइत सोजाबाई ,पटेल सोनिया
जसाने – पवार नम्रता ,पवार ज्योत्सना ,गिरासे मानसिंग ,पटेल संगिता ,गिरासे उजनकोर ,ठाकरे नगुबाई ,ठाकरे शालिक
हातनूर – निकम मिनाबाई ,कुमावत भाऊसाहेब ,जगताप अर्चना ,निकुम विद्याबाई ,पाटील कैलास ,नगराळे दाजीबा ,बागुल संगीताबाई ,पाटील सुरेखा ,पवार सुरेश ,बागुल वाल्मीक ,पवार हिराबाई
जुने कोडदे – पाटील संगीताबाई छोटू ,पाटील संगिता नारायण
रेवाडी – बोरसे कालिदास ,बोरसे पुष्पाबाई ,आखाडे वसंत ,पवार सिंधुबाई ,भिल संगिता
कर्ले – शेवाडे योगिता ,देवरे दिनेश ,भिल नानाभाऊ ,पवार रेखा ,भिल इंदुबाई ,सोनवणे सरला ,पाटील पंडित ,ठाकरे सिमा ,पाटील गोकुळ ,मोरे जनाबाई ,पाटील संगिता
बाम्हणे – बोरसे देवानंद ,निकम कल्पनाबाई ,निकम सुवर्णा ,निकम ऐश्वर्या ,रगडे संगीताबाई ,निकम भगवान ,भिल सुनंदाबाई ,निकम वैभव
खलाणे – पाटील योगिता ,गिरासे गोटूसिंग ,वाल्हे संजय ,देसले अनिता ,भामरे रिताबाई ,देसले नितीशा ,भदाणे पूनम ,वाल्हे संगीताबाई ,वाघ चिंधाबाई ,गिरासे कमलबाई ,टाटीया रोशनकुमार ,पवार किशोर ,भिल रत्नाबाई
वरूळ –घुसरे – अहिरे भारतीबाई ,भिल रुख्माबाई ,माळी मनोज ,गिरासे रणजितसिंह ,पाटील रेखाबाई ,पाटील रमणबाई ,पवार राजेंद्र ,निकम कल्पना ,गिरासे राकेश
सुकवद – सूर्यवंशी पद्माबाई ,पाटील गोरख ,संगोडा कृष्णा ,भिल संगिता ,खैरनार इंदुबाई ,पाटील टीना
धमाणे – पाटील सुरज ,सोनवणे संगिता ,सोनवणे सिंधुबाई ,महाले सुजित ,भिल गणेश ,महाले कविता ,सोनवणे अनंतराव ,सोनवणे चित्रा ,मोहिते अमोल ,सोनवणे साखरबाई ,गिरासे प्रमिलाबाई
झीरवे –पाटील अनिता ,पाटील मयुरी ,वाघ देविदास ,भिल जंगलाबाई ,खैरनार जिजाबाई ,पाटील हिम्मत ,पाटील शोभना
पढावद – पवार अनिता ,पवार ज्योतीबाई ,पवार महेश ,खंडारे छगन ,बोरसे सुरेश ,सोनवणे अंबूबाई ,पाटील सुधाकर ,ठाकरे राणूबाई ,पवार भिकुबाई
मेलाणे – राजाराम बोरसे ,बोरसे निर्मला ,बोरसे लिपाबाई ,योगेश पळवे ,ठाकरे उषाबाई ,बोरसे दत्तात्रय ,बोरसे सराज
सुराय अक्कलकोस – चव्हाण न्हानजी ,मालचे ग्यानाबाई ,मालचे रेखाबाई ,साळवे संपत ,पाटील गुलाबराव ,जाधव उजनबाई ,मालचे मानसिंग ,जाधव सोनल,सोनवणे मच्छिंद्र ,मालचे कमलबाई ,सिसोदिया प्रतिभा
सार्वे – मोरे विमल ,मोरे सायंकाबाई ,पाटील स्मिता ,भामरे पंडित ,भामरे रत्ना ,पाटील शरद ,ईशी आशा
लोहगाव वसमाने – पाटील संतोष ,भिल मिनाबाई ,पाटील महेंद्र ,पाटील भारती महाजन कविता ,महाजन चिंतामण
मंदाने – चेतन पाटील ,ठाकरे रेखाबाई ,पाटील चंद्रकला ,कहित्ते भालचंद्र ,माळी नूतन ,भिल सुनंदा ,माळी निर्मला
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील दहिवेल (ता. शिंदखेडा) येथे घडलेली एक घटना अपघात असल्याचे प्रथमदर्शनी भासवत असली, तरी नरडाणा पोलिसांनी तपासाचा धागा पकडत...
-
शिरपूर : शिरपूर पिपल्स को. ऑप. बँकेत १ कोटी ६६ लाख ५८ हजार ८५१ रुपयांचा अपहार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बँकेचा कनिष्ठ अधिकारी यो...
-
मुंबई: महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर पसरल्याची कबुली शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधान...
-
मानवाच्या ज्याप्रमाणे अन्न,वस्त्र व निवारा ह्या तीन मूलभूत गरजा आहेत,त्याचप्रमाणे शिक्षण सुद्धा चौथी मूलभूत गरज बनलेली असल्याने शेवटी जो शिक...
-
पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) – औद्योगिक क्षेत्रातील दर्जेदार उत्पादन व ग्राहकविश्वासाच्या बळावर अल्पावधीत यशाची घोडदौड करणाऱ्या लु...
-
साक्री तालुका कृषी विभाग अंतर्गत खरीप पिक परियोजने अंतर्गत भुईमूग शेंगा बियाणे शंभर टक्के सबसिडीने शेतकऱ्यांना आज वाटप करण्यात आले साक्री ता...
-
नरडाणा पोलीस ठाण्याच्या कारवाईत वाहनांच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास अटक करून तब्बल २७ बॅटऱ्या आणि चोरीची अॅक्टीवा स्कुटी असा एक...
-
साक्री तालुका कृषी विभाग अंतर्गत खरीप पिक परियोजने अंतर्गत भुईमूग शेंगा बियाणे शंभर टक्के सबसिडीने शेतकऱ्यांना आज वाटप करण्यात आले साक्री ता...
-
बेटिवद प्रतिनिधी:- शिंदखेडा तालुक्यातील बेटावद गावात मागील दोन दिवसांपासून हलकासा रिमझिम पाऊस पडत होता.मात्र,आज शुक्रवार दि.२७ जून रोजी दुपा...
-
चोपडा:- जय रावण प्रतिष्ठान संघटनेच्या 6 व्या वर्धापदिनानिमित्त संघटनेचे अध्यक्ष अमोल संजय पारधी यांच्या संकलपनेतून गरजू शालेय विद्यार्थ्यांन...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा