Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३० जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिवसेना शिव अल्पसंख्यांक सेनेच्या सांगली जिल्हा संपर्क प्रमुख पदी श्री अर्जुन कुलकर्णी व मिरज तालुका प्रमुख पदी श्री धिरज सुनिल देसाई यांची निवड जाहीर....!
शिवसेना शिव अल्पसंख्यांक सेनेच्या सांगली जिल्हा संपर्क प्रमुख पदी श्री अर्जुन कुलकर्णी व मिरज तालुका प्रमुख पदी श्री धिरज सुनिल देसाई यांची निवड जाहीर....!
शिवसेनेच्या शिव अल्पसंख्यांक सेनेच्या सांगली जिल्हा संपर्क प्रमुख पदी श्री अर्जुन कुलकर्णी व मिरज तालुका प्रमुख पदी श्री धिरज सुनिल देसाई यांची निवड शिवसेना उपनेते, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, कोल्हापूर जिल्हा संपर्क मंत्री श्री उदयजी सामंत साहेब यांच्या हस्ते कोल्हापूर येथे करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे कोल्हापूरचे माजी आमदार श्री राजेश क्षीरसागर साहेब, शिव अल्पसंख्यांक सेनेचे उपाध्यक्ष श्री मेहबूब भाई शेख, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री विवेकसिंग रजपूत, कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख श्री अजित पवार, कोल्हापूर जिल्हा प्रमुख श्री. विनायक भोसले, श्री. गोविंद वाघमारे तसेच सांगली जिल्हा प्रमुख श्री. वैभव माळी,उपजिल्हाप्रमुख श्री. प्रदीप जाधव, कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख श्री. निहाल बारगीर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
तरुण महाराष्ट्र प्रतिनिधी
प्रमोद चिनके
सांगली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा