Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २० जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिरपूर वरवाडे नगर परिषदेस स्वा.सै.शंकर पांडू माळी प्रतिष्ठान वरवाडे तर्फे स्वर्ग रथाची गाडी भेट..!
शिरपूर वरवाडे नगर परिषदेस स्वा.सै.शंकर पांडू माळी प्रतिष्ठान वरवाडे तर्फे स्वर्ग रथाची गाडी भेट..!
शिरपूर प्रतिनिधी:दि. 20/01/2021रोजी सकाळी 10 वाजता शिरपूर वरवाडे नगर परिषदेत स्वा.सै.शंकर पांडू माळी प्रतिष्ठान वरवाडे तर्फे माजी उपनगराध्यक्ष श्री वासुदेव देवरे यांच्याकडून शिरपूर वरवाडे नगर परिषद नगराध्यक्षा सौ.जयश्री बेन पटेल शि.व.न.पा.उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल,मुख्याधिकारी श्री.अमोलजी बागुल,नगरसेवक श्री प्रभाकर रावसाहेब चव्हाण,देवेंद्र राजपुत, चंदन आबा राजपूत, चंद्रकांत सोनवणे छायाताई ईशी,अरूणा थोरात, वैशाली देवरे दिपक महादू माळी, राजू एजंट,वसंत देवरे माधवराव पाटील , संजय हसवानी ,सुनील सोनवणे,अमोल पाटील संतोष महारु माळी,श्यामकांत ईशी , काशिनाथ आबा माळी, उत्तमराव माळीसर, जयवंत माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत रुपये 6 लाख ५० हजार किमतीची स्वर्ग रथाची गाडी शिरपूर वरवाडे नगर परिषदेस माजी उपनगराध्यक्ष श्री वासुदेव देवरे यांनी सुपूर्द केली.
याप्रसंगी अधिकार माळी,हिरालाल आण्णा, विनायक कोळी ,नरेंद्र पाटील ,फिरोज काझी ,नितीन बाबा राजपूत, भिका विठ्ठल माळी ,मांडळचे सरपंच सुनील माळी ,भटू आप्पा माळी,भालेराव माळी,मोहन *कोळी, विनायक कोळी,बापू वाघ ,बापू मास्तर ,विजय बागुल सर ,देविदास माळी ,संतोष चिंतामण माळी,डॉ. धीरज पाटील ,महादू माळी ,गोपाल ठाकरे,वसंत माळी, प्रवीण माळी, अविनाश माळी,विनय माळी, भरत रोकडे ,राजेश सोनवणे, राजेश पगारे,अड. नरेंद्र कंरकाळ ,बाजीराव महाले, सोमा धनगर ,प्रा. जी व्ही पाटील सर ,कैलास झिपा माळी, संदीप माळी ,प्यारे मोहन, ईश्वर माळी,सुभाष कोळी, मोहन माळी ,मनोज माळी ,किशोर माळी सर,सुनील साळुंके,मोहन कोळी,राजेंद्र जाधव, गोपाल मराठे ,ईश्वर बोरसे व सर्वनगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा